Raw Material Of Sugar
Announcements ➼
Welcome To
Rena Sahakari Sakhar Karkhana Ltd.
“Rena Sahakari Sakhar Karkhana” is an important milestone in Agro-industries. Rena Sugar Factory is like a KALPAVRUKSHA for the people of the area around which he has visualised the flow of economic opportunities. It had identified a number of interconnected plans and programmers which include production of spirit & Other Chemicals, Co-generation of electricity plant, agricultural information services for farmers…
NOTICE BOARD
07 AUGUST 2026
– नमस्कार-
1) रेणाची 24 वी वार्षीक सर्वसाधारण सभेची नोटीस दि:07 ऑगस्ट 2026
२) रेणाची 24 वी वार्षीक सर्वसाधारण सभेचा अहवाल दि:07 ऑगस्ट 2026
स.न.वि.वि,
रेणा कारखान्याची 24 वी वार्षीक सर्वसाधारण सभा शनिवार दि.22 ऑगस्ट 26 रोजी दु. 2.00 वा कारखान्याचे चेअरमन मा.श्री.अनंतराव ठाकुर (देशमुख) यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी मा.श्री.दिलीपरावजी देशमुख साहेब व मा.श्री.धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थीतीत संपन्न होत आहे. तरी आपण सभेस व स्नेहभोजनास आवश्य उपस्थीत रहावे हि विनंती.
स्नेहभोजन वेळ:- सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 वा.
स्थळ :-वैष्णव हॉटेल बॅक्वेटस हॉल,साई नाका डि–मार्ट रोड लातुर.
रेणा साखर दिलीप नगर, निवाडा.
Sugar
