Award
पुरस्कार व पारितोषीके –
उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे आपल्या संस्थेस देश व राज्य पातळीवर खालील
प्रमाणे विविध पुरस्कार व पारितोषिके प्राप्त झालेले आहेत.

.

वर्षे 

पारितोषिक

पारितोषिक देणाज्या संस्थेचे नांव

1

2006-07

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता व्दितीय पारितोषिक

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

2

2007-08

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पारितोषिक

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

3

2008-09

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम  पारितोषिक

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

4

2010-11

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम  पारितोषिक

राष्ट्रीय सह.साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली

5

2010-11

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पारितोषिक

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

6

2011-12

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम  पारितोषिक

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

7

2012-13

उत्कृष्ट चिफ अकौंटंट चा पुरस्कार व पारितोषिक

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

8

2013-14

 उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता  पारितोषिक

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

9

2014-15

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता प्रथम  पारितोषिक

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

10

2015-16

सहकार निष्ठ पुरस्कार

महाराष्ट्र शासन (सहकार विभाग)

11

2017-18

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

12

2017-18

उत्तम आर्थिक व्यवस्थापणाचा प्रथम पुरस्कार 

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

13

2018-19

सर्वोत्कृष्ट  तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

14

2021-22

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनेचा प्रथम  पारितोषिक

वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, पुणे

15

2022-23